पन्हाळा प्रतिनिघी,शहाबाज मुजावर
पन्हाळा : ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे होणार खुली त्यामुळे महाराष्र्टतील आराघ्य दैवत जोतिबा मंदिर पन होणार भांविकान साठी खुले त्याची आज जोतिबा डोंगरा वर जय्यत तयारी सुरु त्याकरिता स्वच्छता पार्कीग व्यवस्ता साठी नियोजण चालु आहे दर्शन मंडपही उभारण्यात आला आहे. आता लिंक सुरु करण्याता आली आहे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी ई पास
या संकेत स्थळावर सोय करण्यात आली आहे. यासाठी मोबाइल क्रमांक व आधारकार्ड नंबर आवश्यक आहे. बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर क्यूआर कोड येईल. तो दाखविल्यानंतरच दर्शन रांगेत प्रवेश देण्यात येईल.तसेच त्या ठिकानी मास्क आवशक आहे ,सेनिटायजर केल्ले जाणार आहे मंदिरात कोणतीही वस्तु नेता येणार नाही आशी माहिती पन्हाळा तहसिलदार मा.रमेंश शेंडगे व देवस्थान कमिटी अघ्यक्ष महादेव दिडें यांनी आज माहिती दिली त्याच्या सोबत प्रकाश वरक ,मंंडळआघिकारी श्रीघर पाटील मा.तलाटी ग्रामसेवक जयसिंग बिडकर ,कोडोली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद जोतिबा डोंगरावर युघ्य पातळी वर नियोजन चालु होते