
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
भोपाळवाडी :- *नीलकंठे इलेक्ट्रिकल कलंबरकर* येथे परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात आला त्या वेळी प्रथीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी उपसथित *शंकर पाटील घोरबांड ,* डी एन मोरे, डॉ. रमेश शिवणकर, के एल बामनिकर, बालाजी पाटील कदम, नितिन पाटील, प्रा. बालाजी पाटोळे, प्रा. इरवंत सुर्यंकर, दत्ता शेळके, संजय जाधव, सुनील फुके, सुरेश आंबटवार, संजय निलेकर कार्य क्रमाचे आयोजन सुजित नीळकंठ यानी केले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .