दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
आज देगलूर येथे”भारत जोडो यात्रा” प्रशिक्षण शिबीर पार पडली या शिबिरास नारायणराव श्रीमनवार, प्रा.बालाजी गाढे पाटील प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,पुणे येथील इंजि.निखिल सर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहराध्यक्ष शंकररावजी कंतेवार साहेब,माजी सभापती ॲड.रामरावजी ,काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष ॲड.प्रीतम देशमुख हनेगावकर,जि.प.स्विकृत सदस्य श्री.बसवराज पाटील वनाळीकर, ताराकांत पाटील नरंगलकर ,काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष बालाजी पाटील थडके, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष नंदाताई देशमुख मॅडम ,मधुमती घोंगडे मॅडम, प्रशांत पाटील आचेगावकर, सरपंच विजय पाटील रामपुरकर,प्रदिप वाघमारे,सचिन अटकळे, व्यंकटेश पाटील वझरगेकर, पत्रकार माणिक सुर्यवंशी, ज्ञानेश्वर कोकणे,
व देगलूर तालुक्यातील सर्व सर्कलमधील काँग्रेस प्रेमी उपस्थित…..!!