दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती कै.ईरवंतरावजी पाटील नरंगलकर यांचे दुःखद निधन झाले असता आज नरंगल येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक बालाजीराव पाटील खतगावकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक मधु गिरगावकर साहेब यांनी कै.ईरवंतराव पाटील यांचे जावई अशोकराव गोपछडे सर यांची व त्यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट घेतली असता यावेळी अशोक पाटील खिरप्पावार सगरोळीकर,ॲड.रवि पाटील नरंगलकर,अनिल तोष्णीवाल,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,मधुकर पाटील,व्यंकट कांबळे, किशन बुधेवार,गणेश औरादे मोटरगेकर आदी उपस्थित होते