दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड –
म्हसळा शहरातील नवानगर येथील कॉग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा श्रीमती नाझिमा मुकादम यांची नातं एकरा समीर शेख या साडेचार वर्षीय मुलीने पवित्र रमजान महिन्यात रोजे धरून ( उपवास ) करून ईश्वरा प्रति असलेली भक्ती दिसून येते तिच्या या भक्ती भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि तिचे अभिनंदन होत आहे