दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
घुग्घुस
घुग्घुस:- येथील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेंवा केंद्रांमध्ये गरीब लोकांना, निराधार लोकांना मोफत उत्पन्नाचा दाखला काढून देण्याचे कार्ये मागील एक ते दिड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
तसतर वर्षभर निशुल्कपणे दाखले काढून देण्याच काम ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेंवा केंद्रातून सुरु असते. परंतू दि.८ मे २०२३ सोमवार रोजी जे गोरगरीब लोक आहे,निराधार योजनेसाठी दाखले द्याचे आहे.
त्या दाखल्याचे कार्ये सुरु आहे मला सांगताना अतिशय आनंद होत आहे कि,५१३ लोकांचे दाखले आतापर्यंत ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेंवा केंद्रातून निशुल्क काढण्याचे कार्ये केलेले आहे.आपल्याला द्यातच असेल बाकी गरीब लोकांना दुसर्या केंद्रावर त्यांना दोनशे ते तीनशे रुपये द्यावे लागते.परंतु सुधीरभाऊ मुनगंटीवार केंद्रातून या सर्वासाठी निशुल्क दाखले काढून दिले,जाते माझी सर्व गोरगरीब लोकांना विनंती आहे,की आपल्याला कोणतेही कार्ये करायचे असेल तर,बिंदासपणे आपण ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेंवा केंद्रामध्ये याव आपले सर्व कार्ये निशुल्कपणा करण्यात येईल, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे समर्थक नवनियुक्त भाजप प्रदेश निमंत्रित कार्यकारणी सदस्य विवेक बोढे यांनी आवाहन केले आहे.