दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर साळुंके
धनगर पिंपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि31मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली या निमित्त प्रतिमेची पूजा करून अभिनवादन करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास कल्याण मार्फत ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय या योगदाना बद्दल स्वयंसेविका समाज कल्याण विभागाच्या अनिताताई कदम यांना सरपंच सरस्वती कृष्णा पवार यांनी धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला व ग्रामपंचायत सदस्य रेणुका ज्ञानेश्वर कदम यांनी मिरा गणेश सुराशे यांना प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले
महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागाच्या वतीने ठरवल्याप्रमाणे दोन महिलांनाप्रशस्तीपत्र व धनादेश देऊन ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित सरपंच सरस्वती कृष्णा पवार उपसरपंच विलास कचरे ग्रामविकास अधिकारी भानुशे साहेब उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संजय आबा जाधव विकास आधे गावातील व प्रतिष्ठित नागरिकांना . भागीरथ खांडेकर सुनील भाऊ खांडेकर राजू माने संदीप नरवडे जनार्दन मुळे रामेश्वर सावंत रामेश्वर आरगडे पप्पू कचरे गणेश सुराशे कृष्णा टोम्पे सतीश टोम्पे गणेश सातपुते बंडू मिसाळ कृष्णा वरे
सोपान मोढेकर व पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते