दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
उस्मानाबाद/परंडा -परंडा तालुक्यातील भोत्रा गावातील तरुण मतदार बांधवांनी भोत्रा ग्रामपंचायत कार्यालयास तक्रारी अर्ज देण्यात आला आहे
या अर्जामध्ये भोत्रागामधील
तरुणांनी केल्याल्या तक्रारी
भोत्रा गावातील सर्व गटारी स्वच्छ करून बी सी पावडर फवारण्यात यावी
ग्रामपंचायत मध्ये बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात यावी
ग्रामपंचायत मधील जुने फर्निचर कोठे आहे
भोत्रा गावात अंडरग्राऊंड गटारी करण्यात आल्या त्या ठिकाणी गटारीच्या नळ्या उघड्या आहेत
मासिक मिटींगला सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आवश्य उपस्थित रहावे
भोत्रा गावातील अंगणवाडी जवळ गवत व काटेरी चिल्लरी नावाचे झाड वाढल्याने तिथे अंगणवाडीतील बालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
ऑगष्ट महीन्यातील ग्रामसभा कधी आहे त्याचे जाहीर प्रगटन करण्यात यावे
गावामध्ये गुडमॉर्निंग पथक आठवड्यातुन दोन वेळेस बोलवण्यात यावे
भोत्रा गावामधील पाणि फिल्टर व्यवस्थित चालत नसल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी
भोत्रा गावामधील ठिका ठिकाणाचे प्रकाश दिवे बंद पडले आहेत त्याची दुरुस्ती करण्यात यावी
भोत्रा गावामध्ये त्रीफेज विद्युत रोहीत्र (डीपी) बसविण्यात यावे
ग्रामपंचायत कार्यालया मध्ये कॉम्पुटर ऑफरेटर हा ग्रामपंचायत मध्ये का येत नाही तसेच ऑपरेटर हा भोत्रा गावातील असवा
दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये धनंजय शेळके कुलदिप देशमुख समाधान कोकाटे आशिष गुटाळ राहुल कोकाटे युवराज पाटील तानाजी शिंगाडे संतोष शिंदे धनंजय गोफणे बाळासाहेब चौधरी आतुल शेलार विजय शेलार यांच्या स्वाक्षरी सह हस्ते भोत्रा ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक यांना तक्रारी अर्ज देण्यात आला…