दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- बोरगाव (आ) तालुका लोहा जि. नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव येथे इतिहासात पहिल्यांदाच शालेय शिक्षण समिती मतदान प्रक्रियेतून निवड करण्यात आली. श्री. अजित पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांच्या नेतृत्वात सर्व समाज घटकांना व नवयुवकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आज दिनांक 19/04/2022 रोजी मतदान पार पडले एकूण 13 पैकी 12 जागांवर नवतरुणांनी बहुमताने विजय मिळविला त्यात शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी रुग्णांची अहोरात्र निष्काम सेवा करणारे श्री. संदीप निवृत्ती पाटील यांच्या पत्नी सौ. वर्षा संदीप पाटील या महिला सदस्यांची प्राधान्याने बिनविरोध निवड करण्यात आली तसेच चिनूमिया बाबू मिया शेख यांचे पुतणे सत्तारभाई बासूमिया शेख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली सचिव पदी बळीराम शिवदास शेलगावकर मुख्याध्यापक सर, श्री. रमेश शिवाजीराव पवार सहशिक्षक सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुशिलाबाई भीमराव गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली, &&शिक्षणतज्ञ श्री. गजानन
गंगाधर आंबेगावे यांची नेमणूक करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून सौ. द्रोपदी मुंजाजी पाटील, सौ सुप्रिया सिद्धार्थ हंकारे, सौ. लक्ष्मी नागनाथ भालेराव, श्री. संतोष विश्वनाथ स्वामी, श्री. मनमत माधराव आंबेगावे, श्री. सोपान श्रीरंग कराळे, सौ. गुलशनबी दस्तगीर शेख, सौ. सुनिता मोहन गळेकाटू, श्री. नवनाथ श्रीरंग कांबळे, सौ. अलका दिगंबर नरवाडे यांची गावातील पालकांनी बहुमताने निवड केली. सदरची निवडणूक प्रक्रिया शिक्षण अधिकारी कार्यालय लोहा यांचे पूर्व शिक्षण विस्तार अधिकारी – आमिन पठाण सर, शिक्षण विस्तार अधिकारी – सरस्वती अंबलवाड मॅडम, मुख्याध्यापक शेलगावकर सर, रमेश पवार सर, बालकिशन देशमुख सर, अंबर फुलसे सर, राहुल हरडे सर, संतोष कुलकर्णी सर, सौ. गोधने मॅडम, सौ. फुके मॅडम यांनी पार पाडली.
निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन मा. आ. श्री. श्यामसुंदरजी शिंदे , शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, विक्रांत दादा शिंदे, पॅनल प्रमुख श्री. पुंडलिकराव हरजी पाटील, सरपंच सौ. कांताबाई तुळशीराम हंकारे, उपसरपंच सौ. जयश्री पुंडलिकराव पाटील, श्री. हैबतराव किशनराव पाटील, श्री. लक्ष्मण आप्पा भंडारे, श्री. भीमराव बापूराव गायकवाड, श्री. शामराव एकनाथ पाटील, श्री खुशालराव धोंडीबा आंबेगाव,श्री. कल्याण रावसाहेब पाटील, श्री. गणपती मारुती पाटील, श्री. व्यंकटेश बाबाराव पाटील, श्री, राजू विश्वनाथ स्वामी, श्री. गंगाधर शेठजी आंबेगाव, श्री. विठ्ठल बालासाहेब पाटील, श्री. मनोहर शंकरराव पाटील, श्री. नर्सिंग पाटील, हुसेनसाब इब्राहिम शेख, श्री पांडुरंग गळेकटू, श्री. सुरेश मारुती पाटील, श्री. भाऊसाहेब सुरणर, श्री. शंकर आप्पा भंडारे, श्री. विश्वनाथ आप्पा आंबेगाव, श्री. नारायण हंकारे, श्री. श्रीरंग कांबळे, श्री. पंढरी सुरणर (तंटामुक्ती अध्यक्ष),श्री. अशोक महादू हंकारे, श्री. शेषराव हंकारे, श्री. प्रल्हाद तुळशीराम हंकारे, गुलाबभाई हुसेनसाब शेख, श्री. बालाजी आंबेगावे, श्री. केशव लोंढे, श्री. बाबुराव भालेराव, श्री. गंगाधर भालेराव, श्री. श्रीरंग अप्पाराव गायकवाड, श्री. प्रल्हाद गळेकाटू (सदस्य से. सा. सोसायटी), श्री. प्रल्हाद संभाजी सूरनर, श्री. बाबुराव पांचाळ,श्री. शिवाजी गळेकाटू, श्री. गंगाधर गळेकाटू अशोक गळेकाटू, श्री. गोविंदराव गळेकाटू, श्री. बालाजी गळेकाटू, श्री. गेंदू दुळबा हंकारे, खाजू भाई, शेख मन्नूभाई , सुलतान शेख, गौस शेख, मैनोद्दीन शेख, दस्तगीर शेख, श्री. दिगंबर मास्तर हंकारे, श्री. सिताराम मिस्त्री हंकारे श्री. गौतम हंकारे, श्री. उत्तम हंकारे, विठ्ठल निवृत्ती हंकारे, श्री. ज्ञानोबा हंकारे, सिद्धार्थ हंकारे, विजय हंकारे, दिलीप हंकारे, श्री. उत्तम राठोड, श्री. नामदेव चव्हाण, श्री. प्रदीप आडे, श्री. मीटू राठोड, सुरेश हंकारे, मिलिंद हंकारे, पाराजी हंकारे, गंगाधर हंकारे, मारुती भीमराव पाटील,श्री. बाबूराव शंकर पाटील, श्री. कुंडल पवार, गोविंद पवार, ऋषिकेश पाटील, गणेश कराळे, सोपान नरवाडे, दिगंबर नरवाडे, कोंडीबा नरवाडे, बाळू पांचाळ, नारायण पांचाळ, ओंमकार चापके, बाबुराव पोमाजी हंकारे, भिमराज हंकारे, राजकुमार शामराव पाटील, केशव संतुका सुरनर, पप्पू सरनर, विठोबा पाटील, दत्ताजी नारायण सरनर, बालाजी पिराजी पाटील, नागेश गणपती पाटील, पंकज सूरनर , गोविंद सुरनर सर, बाळू राम पाटील, मंगेश गोविंद पाटील, गणेश श्रीरंग गायकवाड,उद्धव साहेबराव पाटील व अजित पुंडलीकराव पाटील यांनी अभिनंदन केले.