
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1 नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते?
उत्तर:- नंदुरबार
2 भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर :- कॉर्नवॉलीस
3. भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाबरोबर जोडलेली आहे?
उत्तर :- पाकिस्तान आणि बांगलादेश
4. महाराष्ट्रात चुंबकीय वेधशाळा कोणत्या शहरात आहे ?
उत्तर:- अलिबाग
5. महात्मा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले ?
उत्तर :- सयाजीराव गायकवाड
6. भारतीय राज्यघटनेत न्यायव्यवस्थेची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली ?उत्तर :- अमेरिका
7. मनपाची निवडणूक कोण घेते ?
उत्तर :- राज्य निवडणूक आयोग
8. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विशेष व्यक्तींची संरक्षणाची जबाबदारी कोणावर असते ?
उत्तर :-जिल्हाधिकारी
9. भारतातील सर्वात मोठे कटक मंडळ कोणते ?
उत्तर :- डेहराडून
10. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ?
उत्तर :- मद्रास
11. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी धबधबा स्थित आहे ?
उत्तर :-जळगाव
12. भाकरा नांनगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर :- सतलज
13. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- गडचिरोली
14. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे सुरू झाले?
उत्तर :- दिली
15. भारतातील आता पहिला झटका इसवी सन कधी मध्ये बसला?
उत्तर :- 1973
16. आदिग्रंथ या प्रसिद्ध ग्रंथाचे रचना कोणी केली ?
उत्तर :-गुरु अर्जुनदेव
17. पीतांबर व पैठण्या साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तर :-येवले
18. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील राज्यकारभार कोण पाहत असेल ?
उत्तर:- प्रधान
19. तूतीकोरिन बंदर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- तामिळनाडू
20 . पवना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- पुणे
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस …